Adobe Premiere Pro Course Marathi Language Course

Adobe Premiere Pro in Marathi Language, Best Video Editing Course, Master in Premiere Pro, in intermediate Course

Adobe Premiere Pro Course Marathi Language Course

Adobe Premiere Pro Course Marathi Language Course udemy course free download

Adobe Premiere Pro in Marathi Language, Best Video Editing Course, Master in Premiere Pro, in intermediate Course

मित्रांनो प्रीमियर प्रो हा व्हिडिओ एडिटिंग कोर्स तुम्ही मराठी भाषेमध्ये शोधत असाल तर या ठिकाणी तुमचा शोध संपलेला आहे आपण प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा कोर्स तुम्हाला उत्तम पर्याय आहे आपल्या कोर्सला जगभरातून सर्व प्रोफेशनल एडिटर्स ज्यांना मराठी भाषेतून कोर्स करायचा आहे ते आपल्या कोर्सच्या माध्यमातून लाभ घेत आहेत तुम्ही एखादा व्यावसायिक व्हिडिओ एडिटर असाल आणि तुम्हाला ऍडवर्टाइजमेंट बनवणारे व्हिडिओ एडिट करायचे असतील किंवा तुम्हाला म्युझिक व्हिडिओ बनवायचा असेल मग तो गाण्यांचा असू शकतो किंवा तुम्हाला शॉर्ट फिल्म एडिट करायची असेल विविध चित्रपटांची एडिटिंग करायची असेल तर हा कोर्स तुम्हाला अशा पद्धतीच्या एडिटिंग ला कसे करावे यासंबंधीचे मार्गदर्शन करतो या कोर्समुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची एडिटिंग करण्याची कल्पना नॉलेज शिक्षण या कोर्स मधून मिळते आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे व्हिडिओ एडिट करू शकतात बनवू शकतात तुम्ही हा कोर्स शिकत असताना साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये कोण आहे जे तुम्ही टॉपिक बघितले त्याचा तुम्ही सराव करा प्रॅक्टिस करा म्हणजे जेणेकरून पुढचा टॉपिक ज्यावेळी तुम्ही सुरू करा तर मागच्या टॉपिक बद्दल तुम्हाला आत्मविश्वास असेल ज्यावेळी तुम्ही हा ऑनलाईन कोर्स करतात त्यावेळी तुम्हाला ऑफलाइन कोर्स केल्यासारखेच वाटेल इतका सविस्तर मी हा कोर्स बनवलेला आहे आणि सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे कोर्स संपल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटही मिळणार आहे तसेच या कोर्समध्ये वापरण्यात आलेले व्हिडिओ काही माझ्या स्वतःच्या मालकीने मी शूट केलेले आहेत तर बाकीचे मिक्स कीट या वेबसाईटवरून डाऊनलोड केलेले आहे त्यामुळे तुम्हालाही असले व्हिडिओ लागत असल्यास मी विविध वेबसाईट ची नावे कोर्समध्ये सांगितलेली आहे त्यावरून तुम्ही व्हिडिओ म्युझिक ट्रांजेक्शन ओवरले असे खूप काही डाऊनलोड करू शकतात हे सर्व फ्री मध्ये आणि पेड मध्ये अशा दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहेतमित्रांनो माझा कोर्स हा मी साध्या सोप्या मराठी बोलीभाषेतून बनवलेला आहे त्यामुळे सर्वांना समजायला खूप सोपा जातो आणि यामुळेच की काय लोकांना माझे कोर्स खूप आवडतात मी गेल्या 17 वर्षापासून व्हिडिओ एडिटिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे माझ्या प्रोसेसच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 30 हजारांच्या वर गेलेली आहे माझ्या विविध वेबसाईट मध्ये मला विद्यार्थ्यांनी फाईव्ह स्टार चे रेटिंग केलेले आहे त्याबद्दल खरोखरच खूप छान वाटतं आपण लोकांना उत्कृष्ट शिक्षण दिले तरच लोक आपल्याला चांगला रिप्लाय देतात हे मला कळून आलेला आहे या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला काय अनुभव येतो त्यानुसार तुम्ही मला त्याचा प्रतिसाद द्या तुमच्या कोर्स अप्रतिम भावा यासाठी मी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग समजावून सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला समजायला ते खूप सोपी जाते तुम्हाला समजेलच याची मी मनापासून हमी देतो.. मित्रांनो मी अनेक वर्षापासून व्हिडिओ एडिटिंगचा शिक्षक आहे आणि त्या अनुभवातून मी सोप्यात सोपा कोर्स बनवलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला ह्या कोर्समध्ये काही अडचणी आल्यास काही प्रश्न आल्यास तुम्ही मला कोर्सच्या माध्यमातून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून मला पाठवू शकतात मी त्यांचे दखल घेऊन तुमच्या अडचणींना उत्तर देईल खरं म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारची अडचणच येत नाही कुठल्याही प्रकारचे प्रश्न पडत नाही इतक्या सोप्या आणि सविस्तर पद्धतीत मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत..मित्रांनो सध्या ऑनलाईन खूप ट्रेड चालला आहे तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कुठेही जा फेसबुक असेल असेल इंस्टाग्राम असेल अजून भरपूर काही तुम्हाला सर्व ठिकाणी व्हिडिओ हा दिसेलच त्यामुळे आपल्याला कुठलीही गोष्ट करतात ना ती व्हिडिओ स्वरूपात जर सोशल मीडियावर पाठवली तर लोक त्याकडे लक्ष वेधून घेतात आणि लक्ष वेधण्यासाठी आपला व्हिडिओ हा प्रोफेशनल असावा मित्रांनो आपल्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकत असतात त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रातील असा तुम्ही टीचर असा तुम्ही  असाल तुम्ही ऑनलाईन कंटेन विकणारे ब्लॉगर असाल किंवा तुम्ही फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असाल आणि तुम्हाला तुमच्या कस्टमर चा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने एडिट करून द्यायचा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही प्रीमियर प्रो या सॉफ्टवेअर मध्ये कोर्स शिकणार आहात.. मी या कोर्सला जास्त जास्त मनोरंजनात्मक बनवण्याचा आणि ज्ञानात्मक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला एक टॉपिक झाल्यानंतर पुढील टॉपिक साठी अजून उत्साह निर्माण होतो धन्यवाद